अमेरिकेने श्रीलंकेविरुद्ध केलेल्या ठरावाच्या बाजूने मतदान न करून सरकारने तामिळींची निराशा केली आहे. अमेरिकेच्या ठरावाला २३ देशांनी पाठिंबा दिल्याबद्दल द्रमुकचे नेते एम. करुणानिधी यांनी समाधान व्यक्त केले. या देशांनी घेतलेल्या भूमिकेमुळे हा भावनिक प्रश्न थोडा पुढे सरकला, असे ते म्हणाले.त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला.
संग्रहित लेख, दिनांक 29th Mar 2014 रोजी प्रकाशित
श्रीलंकेविरोधात मतदान न केल्याने करुणानिधी नाराज
अमेरिकेने श्रीलंकेविरुद्ध केलेल्या ठरावाच्या बाजूने मतदान न करून सरकारने तामिळींची निराशा केली आहे. अमेरिकेच्या ठरावाला २३ देशांनी पाठिंबा दिल्याबद्दल द्रमुकचे नेते एम. करुणानिधी यांनी समाधान व्यक्त केले.

First published on: 29-03-2014 at 04:58 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Un vote karunanidhi dismayed