News Flash

कोकणातल्या संगमेश्वरमध्ये ब्लॅक पॅंथरचे दर्शन

परिसरात लवकरच कॅमेरा बसवला जाणार

कोकण परिसरात दुर्मिळ असलेल्या ब्लॅक पॅंथरचे संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे भागातील नागरिकांना नुकतेच अनपेक्षितपणे दर्शन झाले. त्या पँथरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे.

वन विभागाने या ब्लॅक पँथरच्या वावराबाबत दुजोरा दिला आहे. याआधी गुहागरमध्ये एक ब्लॅक पॅंथर विहिरीत पडून मरण पावला होता. त्यामुळे या कोकण परिसरात ब्लॅक पॅंथर असावा याला वनविभागाने दुजोरा दिला असून त्यांच्या हालचालीवर लक्ष करण्यासाठी लवकरच कॅमेरा बसवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले .

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 8:02 pm

Web Title: black panther seen in sangameshwar kokan scj 81
Next Stories
1 फुलपाखरांच्या जीवनातील एका महत्वपूर्ण क्षणाचे दर्शन
2 देशाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी शरद पवारांनी एनडीएसोबत यावं-आठवले
3 सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवासाठी मूर्तींची उंची ठरली!
Just Now!
X