बाजरीचे उंडे हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध खाद्यपदार्थ. लोकसत्ता पूर्णब्रह्मच्या माध्यमातून हा पदार्थ कसा तयार करायचा याची कृती मंजिरी कपडेकर यांनी लोकसत्ता ऑनलाईनच्या वाचकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. खाली दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करून तुम्ही हा पदार्थ घरी कसा तयार करायचा, याची माहिती घेऊ शकता.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jul 2016 रोजी प्रकाशित
पाहा पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजरीचे उंडे कसे करायचे…
हा पदार्थ कसा तयार करायचा हे मंजिरी कपडेकर यांनी सांगितले
Written by लोकसत्ता टीम

First published on: 18-07-2016 at 17:34 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to cook bajriche unde