25 October 2020

News Flash

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग ठप्प

रायगडमध्ये इंदापूरजवळ झाड कोसळल्याने दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रायगडमध्ये इंदापूरजवळ झाड कोसळल्याने दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. इंदापूर रेल्वे स्टेशनसमोर कशेणे गावात हे झाड कोसळले आहे. झाड कोसळल्याने पहाटे सहा वाजल्यापासून वाहतूक ठप्प असल्याची माहिती मिळत आहे. झाड लवकरात लवकर हटवून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 8:32 am

Web Title: mumbai goa natioal highway blocked
Next Stories
1 मंदिरांवर चर्चा करुन रोजगार निर्मिती होणार नाहीये – सॅम पित्रोदा
2 परराज्यातून येणाऱ्या माशांत फॉर्म्यलिन असल्याची अफवा
3 इतर कुठल्या चार वर्षांत एवढी मोठी प्रगती झाली ते दाखवा
Just Now!
X