News Flash

बीडचा तरुण जायकवाडी धरणात बुडाला

पोलिसांकडून तपास सुरु

बीड जिल्ह्यातील तरुणाचा जायकवाडी धरणात बुडुन मृत्यू

जायकवाडी धरणाच्या जलाशयात दुपारी १२ च्या दरम्यान एका ३७ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या व्यक्तीचे नाव उमाकांत आश्रुबा चौधरी असून तो बीडचा रहिवासी होता. मयत तरुणाच्या खिशात आढळलेल्या मतदार ओळखपत्रावरुन त्याची ओळख पटली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2017 4:41 pm

Web Title: one person drown in jayakwadi dam
Next Stories
1 औरंगाबादमध्ये दोघांची गळफास घेऊन आत्महत्या
2 सिग्नल यंत्रणा बंद पाडून पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस लुटण्याचा प्रयत्न
3 ‘मला सोडा, श्वास गुदमरतोय..!’
Just Now!
X