News Flash

स्कॉर्पिओ-कंटेनरच्या अपघातात,आठ ठार

शनिवारी दुपारी मनमाड-मालेगाव रस्त्यावर स्कॉर्पिओ आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली.

| December 7, 2013 03:10 am

सोलापूर-तुळजापूर मार्गावर शनिवारी सकाळी शालेय सहलीच्या बसला भीषण अपघात झाल्याची घटना ताजी असताना, शनिवारी दुपारी मनमाड-मालेगाव रस्त्यावर स्कॉर्पिओ आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली.
या भीषण अपघातात स्कॉर्पिओमधील आठ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. अपघातातील जखमींना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्कॉर्पिओ मध्यप्रदेशहून शिर्डीच्या दिशेने येत असताना, हा भीषण अपघात झाला.

(संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2013 3:10 am

Web Title: scorpio container accident 8 dead
Next Stories
1 पंचगंगा शुद्धीकरणाचे न्यायालयाचे आदेश
2 देशातील सर्वात दूषित नदी
3 पणन कायद्यात सुधारणा होणार
Just Now!
X