28 September 2020

News Flash

शीव-पनवेल महामार्गावर भीषण अपघात, सात जखमी

मीनी बस रस्त्यावर उभ्या असलेल्या बसला मागून धडकली

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील कळंबोली येथील मॅकडोनाल्ड हाॅटेलच्या समोर रविवारी दुपारी दोन बसमध्ये झालेल्या धडकेमुळं भीषण अपघात घडला. एका मीनी बसने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दुस-या बसला मागून धडक जोरात धडक दिली. अपघातग्रस्त मीनी बस कर्नाटकहून प्रवाशांना घेऊन गुजरातकडे निघाली होती.

या भीषण अपघातामध्ये सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सूरु आहेत. या बाबत अधिक माहिती मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2020 2:05 pm

Web Title: severe accident on siva panvel highway seven injured msr 87
Next Stories
1 महाराष्ट्रात उद्रेक अटळ ! नितेश राणेंनी व्यक्त केली भीती
2 महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लॉकडाउन कायम, ठाकरे सरकारचा निर्णय
3 राज्यातील सर्व खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा सरकार ताब्यात घेणार!
Just Now!
X