22 September 2020

News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर

सरगम सोसायटी आग: पार्क केलेल्या गाडयांमुळे मृतांचा आकडा वाढला ?


आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तात्काळ सरगम सोसायटीच्या दिशेने रवाना झाले. पण घटनास्थळी पोहोचण्यासाठी त्यांना अनेक अडथळे पार करावे लागले. सविस्तर वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी यांची नार्को टेस्ट करा-काँग्रेस


राफेल खरेदीचा घोटाळा हा देशातला सर्वात मोठा घोटाळा आहे असाही आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. ठाणे शहर कमिटीच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी या दोघांचीही नार्को टेस्ट करण्याची मागणी केली.सविस्तर वाचा

‘गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे नको’


ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देऊ नये अशी मागणी त्यांच्या बहिणीने केली आहे. जर कर्नाटक सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे ठरवले तर आपण पक्षकार होऊन या निर्णयास सुप्रीम कोर्टात विरोध दर्शवू असे कविता लंकेश यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा

मी भारतात असुरक्षित वाटतंय असं बोललोच नव्हतो – नसीरुद्दीन शाह


सोशल मीडियावरही युजर्सनी नसीरुद्दीन शाह यांना खडे बोल सुनावले होते. मात्र आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यता आला असून आपण तसं बोललोच नव्हतो असं नसीरुद्दीन शाह यांनी म्हटलं आहे.सविस्तर वाचा

IND vs AUS : ‘विराटच्या आक्रमकतेची क्रिकेटला गरज नाही’


भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या मैदानावरील आक्रमक वृत्तीची क्रिकेट गरज नाही, आक्रमक वृत्तीमुळे खेळची आणि विशेषतः स्वत विराटाची प्रतिमा डागाळत आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलर यांनी व्यक्त केले आहे. सविस्तर वाचा…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2018 9:29 am

Web Title: top 5 news morning bulletin 28 dec 2018
Next Stories
1 प्रभू रामाला अयोध्येत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर द्या: भाजपा खासदार
2 ‘गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे नको’
3 बुलंदशहर हिंसाचार: इन्स्पेक्टर सुबोध सिंह हत्याप्रकरणातला मुख्य आरोपी अटकेत
Just Now!
X