News Flash

VIDEO : लोणार सरोवर लाल होण्यामागे काय आहे कारण?

काय आहे लोणार सरोवर ला होण्याचं नेमकं कारण?

लोणार सरोवराचा रंग लाल झाला आहे. सध्या हा चांगलाच चर्चेचा विषय ठरतो आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातले व्हिडीओ आणि फोटोही पोस्ट होत आहेत. लोणार सरोवराचा रंग लाल का झाला? यामागे नेमकं काय कारण आहे? हा लाल रंग जाऊन सरोवराला पूर्ववत स्वरुप येईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे तो या व्हिडीओच्या माध्यमातून. लोकसत्ताच्या वाचकांसाठी आम्ही हा व्हिडीओ घेऊन आलो आहोत. तेव्हा जाणून घ्या या व्हिडीओच्या माध्यमातून की लोणार सरोवर लाल होण्यामागचे कारण आहे तरी काय..

व्हिडीओ 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2020 5:29 pm

Web Title: watch video about what is the reason behind the red color of lonar sarovar scj 81
Next Stories
1 चंद्रपूर : बिबट्याच्या मृत्यू प्रकरणी १९ आरोपींना अटक
2 मान्सून आला! मुंबई, पुण्यासह मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाचा अंदाज
3 राष्ट्रवादीकडून आमदारकीची ऑफर स्वीकारणार का? राजू शेट्टी म्हणतात…
Just Now!
X