२०१७ मध्ये उद्धव ठाकरे म्हणाले होते की सत्तेसाठी कटोरा घेऊन कुणाही पुढे जाणार नाही. शिवसेनेच्या मेळाव्यात एकट्या शिवसेनेच्या जोरावर भगवा फडकवण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या कार्यकाळात भाजपा आणि शिवसेना सत्तेत असूनही शिवसेनेने अनेकदा भाजपाच्या विरोधातच भूमिका घेतली. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर थेट आमच्यापुढे सर्व पर्याय खुले आहेत असंच उद्धव ठाकरेंनी जाहीर करु टाकलं. मात्र पाहा २०१७ च्या मेळाव्यात काय म्हणाले होते उद्धव ठाकरे
पाहा व्हिडिओ
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 25, 2019 2:40 pm