जिल्ह्यात कालपासून आज सकाळी ८ वाजेपर्यंत एकूण ७७.१ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद असून काल दिवसभर आणि सकाळपर्यंत सरासरी ७.७ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. सर्वाधिक म्हणजे २५ मि.मी. पाऊस शिराळा तालुक्यात झाला आहे.
कालपासून आज सकाळी ८ वाजेपर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढील प्रमाणे.  मिरज – ४.७, तासगाव – ६.३, कवठेमहांकाळ- ४.७, जत -१.७, विटा – ८, आटपाडी – १,  पलूस – ५.३, कडेगाव – १२.४, इस्लामपूर – ८.० आणि शिराळा तालुक्यात -२५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 77 1 mm rain in sangli
First published on: 19-07-2014 at 04:05 IST