वाई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माजी मंत्री व भारतीय कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना किसन वीर साखर कारखान्याच्या वतीने दिला जाणारा ‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार’ आणि रुरल फौंडेशनचे प्रदीप लोखंडे यांना ‘आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा पुरस्कार वितरण सोहळा होणार नसून पुरस्कारर्थीच्या निवासस्थानी जाऊन सन्मानपुर्वक हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abasaheb veer award announced to ganpatrao deshmukh pradeep lokhande to be awarded prerana puraskar vjb
First published on: 07-08-2020 at 16:42 IST