बेल्जियममधून एक तरुण दोन दशकांपूर्वी कामानिमित्त भारतात आला. भारतातील सामान्यांचे जगणं आणि निर्सग बघून तो भारताच्या प्रेमात पडला आणि हिमालयामध्ये भटकू लागला. त्यानंतर एक एक करत भारतातील अनेक ठिकाणी फिरला. २०१९ मध्ये त्याने ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून महाराष्ट्रामध्ये भटकंती सुरु केली. त्याचं लक्ष्य होतं महिन्यांमध्ये सह्याद्रीच्या दरीखोऱ्यांमध्ये असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे २०० गडकिल्ले पाहण्याचं. अशक्य वाटणारी ही मोहिम त्याने स्वीकारली आणि यशस्वीही केली. या तरुणाचं नाव आहे पीटर वॅन गेट. याच पीटरबरोबर आपण आज त्यांच्या सह्याद्रीमधील भटकंतीबद्दल गप्पा मारणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interview of peter van geit belgian man who visited 200 forts of chatrapati shivaji maharaj in 60 days scsg
First published on: 19-02-2020 at 14:25 IST