सामाजिक कार्यकर्त्या तेजस्विनी थिटे या गेल्या अनेक वर्षांपासून एचआयव्ही बाधित मुलांसाठी काम करत आहेत. तेजस्विनी या स्वत: सधन कुटुंबातून आलेल्या असल्या तरी समाजकार्याचं बीज त्यांच्या मनात लहानपणापासूनच रोवलं गेलं. ‘जागर नवदुर्गां’चा या विशेष कार्यक्रमातील भागात त्यांच्या प्रवासाविषयी जाणून घेऊयात…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jagar navdurgancha journey of tejaswini thite working for hiv positive children sgy
First published on: 21-10-2020 at 08:54 IST