विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात एका शेतकरी महिलेचा वीज पडून मृत्यू झाला. गीता दशरथ मोहिते असे या महिलेचे नाव असून, या महिलेची छोटी मुलगीही जखमी झाली आहे. तालुक्यात बुधवारी दुपारी सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडला. अकोलेसह राजूर, समशेरपूर परिसरास पावसाने झोडपून काढले.
संग्रहित लेख, दिनांक 29th May 2014 रोजी प्रकाशित
अकोल्यात वीज कोसळून महिलेचा मृत्यू
विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात एका शेतकरी महिलेचा वीज पडून मृत्यू झाला.
First published on: 29-05-2014 at 03:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lightning kills farmer woman in akole