Loksatta Independence Day Special Offer रोजचा लोकसत्ता ई-पेपर, निर्भीड अग्रलेख, दररोजच्या १० प्रीमियम बातम्या- लेख, १२ विश्लेषणं आणि लोकसत्ता अर्काईव्हचा संपूर्ण अॅक्सेस असा भरगच्च दर्जेदार मजकूर देणारी स्वातंत्र्यदिन स्पेशल ऑफर आता सुरू झाली असून यात केवळ ४९९ रुपयांत लोकसत्ताचे सबस्क्रिप्शन वाचकांना मिळणार आहे. मात्र ही ऑफर केवळ मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध असणार आहे, त्यामुळे त्वरा करा!

ठाम, निर्भीड आणि विश्लेषक अग्रलेख असं खास वैशिष्ट्य असलेल्या ‘लोकसत्ता’चं वर्षभरासाठीचं मूळ सबस्क्रिप्शन २,१९९ रुपयांचे आहे. मात्र, स्वातंत्र्यदिन स्पेशल ऑफरच्या अंतर्गत हेच सबस्क्रिप्शन केवळ २३ टक्के किमतीमध्ये उपलब्ध आहे. पुढील वर्षांसाठीचे (रीकरिंग) सदस्यत्व ४९९ रुपयांमध्ये, तर केवळ एका वर्षासाठीचे सदस्यत्व ६९९ रुपयांत उपलब्ध आहे. केवळ मर्यादित कालावधीसाठीच ही ऑफर उपलब्ध असणार आहे.

निर्भीड अग्रलेख, संपादकीय पानांवरचे विचारप्रवर्तक लेख, बातमीमागच्या बातमीचा वेध घेणारी विश्लेषणं, राजकीय घडामोडींमागचे सत्ताकारण आदी दर्जेदार मजकूर वाचकांना या सबस्क्रिप्शन अंतर्गत वाचायला मिळणार आहे. याशिवाय शोध- पत्रकारितेशी संबंधित नि:ष्पक्ष वार्तांकन- बातम्या, ई- पेपर अर्काईव्हचा पूर्ण अॅक्सेस वाचकांना मिळणार आहे. याशिवाय ‘लोकसत्ता’च्या वैचारिक कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी निवडक सदस्यांना मिळणार आहे. डिजिटल पेमेंट्सच्या माध्यमातून हे सबस्क्रिप्शन भरता येईल. सबस्क्रिप्शनसाठी पुढील लिंकवर क्लिक करा. – https://www.loksatta.com/loksatta-plus/subscription-plan/?pageCode=58&ref=TrendingMenu