Petrol and Diesel Prices 16 January : आज १६ जानेवरी २०२५ रोजी महाराष्ट्रातील पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. मुंबई शहरात मागील अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला पाहायला मिळाला नाही आहे. पण, महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात चढ-उतार पाहायला मिळते आहे (Petrol And Diesel Rate). तर आज कोणत्या शहरांत काय आहे पेट्रोल आणि डिझेलचा भाव खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या…

महाराष्ट्रातील इंधनाचा आजचा दर (Petrol And Diesel Rate)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.८९९१.४०
अकोला१०४.११९०.६८
अमरावती१०५.१६९१.६९
औरंगाबाद१०४.९९९१.४९
भंडारा१०४.९९९१.५२
बीड१०४.८२९१.३३
बुलढाणा१०५.३८९१.९०
चंद्रपूर१०४.१०९०.६७
धुळे१०४.५७९१.९०
गडचिरोली१०४.९० ९१.४४
गोंदिया१०५.५०९२.०३
हिंगोली१०५.५०९२.०३
जळगाव१०४.७२९१.२३
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.२३९०.७८
लातूर१०५.३२९१.८३
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.१२९०.६८
नांदेड१०५.५०९२.०३
नंदुरबार१०५.२०९१.७०
नाशिक१०४.५४९१.०६
उस्मानाबाद१०५.३९९१.८९
पालघर१०३.९२९०.४३
परभणी१०५.५०९२.०३
पुणे१०४.०१९०.५४
रायगड१०४.१२९०.६२
रत्नागिरी१०५.४५९१.९६
सांगली१०४.२३९०.७९
सातारा१०४.७२९१.२५
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.५७९१.२८
ठाणे१०३.७५९०.२६
वर्धा१०४.९१९१.४४
वाशिम१०४.६३९१.१७
यवतमाळ१०४.९३९१.४६

देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता पेट्रोल व डिझेलच्या किंमती (Petrol And Diesel Rate) जाहीर केल्या जातात आणि सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवला जातात. कारण – गॅस सिलेंडर, सोने चांदी आणि पेट्रोल व डिझेलच्या दरावरून सर्वसामान्य जनता महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात.

5 February Petrol And Diesel Rate In Marathi
Petrol Diesel Price Today : आज महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले का? एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या शहरांतील इंधनाचा दर
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Petrol And Diesel Price on 3 february 2025
Petrol Diesel Price : सर्वसामान्यांना मिळणार दिलासा! आज महाराष्ट्रात कमी झाले पेट्रोल-डिझेलचे दर
Union Budget 2025 : पेट्रोल-डिझेल होणार का स्वस्त? अर्थसंकल्पातील घोषणांकडे सर्वसामान्यांचे लक्ष; जाणून घ्या आजचे नवीन दर
gas cylinder price
Gas Cylinder Price : अर्थसंकल्प सादर होण्याच्या काही तास आधी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात, जाणून घ्या नवे दर
Safety demonstration at fuel storage depot in Miraj sangli news
मिरजेतील इंधन साठवण आगारात सुरक्षा प्रात्यक्षिक
be aware about three scam while filling petrol on petrol pump
Video : पेट्रोल भरताना तुमच्याबरोबर होऊ शकतात हे तीन स्कॅम; पेट्रोल पंपावर या गोष्टींची घ्या काळजी
Petrol And Diesel Price On 28 Januvary 2025
Petrol Diesel Rate Today : महाराष्ट्रात कोणत्या शहरांत वाढला पेट्रोल-डिझेलचा भाव? तुमच्या शहरांत एक लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?

एसएमएसद्वारे पाहा पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol And Diesel Rate)

देशभरात पेट्रोल व डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल व डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

होंडाची नवीन एलिव्‍हेट ‘ब्‍लॅक एडिशन’ लाँच!

कंपनीने लोकप्रिय प्रीमियम ‘एलिव्हेट’ एसयूव्‍हीचे दोन एडिशन्‍स होंडा एलिव्‍हेट ‘ब्‍लॅक एडिशन’ आणि होंडा एलिव्‍हेट ‘सिग्‍नेचर ब्‍लॅक’ लाँच केले आहेत. दोन्‍ही एडिशन्‍सच्‍या आतील बाजूस अपस्‍केल ऑल-ब्‍लॅक इंटीरिअर थीम आहे, जी वेईकलच्‍या प्रीमियम अपील (premium appeal) मध्ये अधिक आकर्षकतेची भर घालतात. ब्‍लॅक एडिशन तसेच सिग्‍नेचर ब्‍लॅक एडिशनमध्‍ये ब्‍लॅक लेदरेट सीट्ससह ब्‍लॅक स्टिचिंग, ब्‍लॅक डोअर पॅड्स व पीव्‍हीसीमध्‍ये रॅप केलेले आर्मरेस्‍ट्स, ऑल-ब्‍लॅक डॅशबोर्ड आहे, जे आरामदायीपणा व स्‍टाइलच्‍या सिमलेस फ्यूजनसह उत्तम ड्रायव्हिंग अनुभव देते.

Story img Loader