Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

Gold-Silver Price on 18 November 2022: ग्राहकांच्या काळजीत पडली भर! एक तोळे सोन्याचे दर आकाशाला भिडले

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१०६.६२९३.१३
अकोला१०६.१५९२.७०
अमरावती१०७.१८९३.६९
औरंगाबाद१०७.६२९४.०८
भंडारा१०७.१७९३.६८
बीड१०७.५९९४.०८
बुलढाणा१०६.९६९३.४८
चंद्रपूर१०६.९५९३.४८
धुळे१०६.६०९३.११
गडचिरोली१०७.५२९४.०१
गोंदिया१०७.४७९३.९६
हिंगोली१०७.४३९३.९३
जळगाव१०६.३३९२.८५
जालना१०८.३०९४.७३
कोल्हापूर१०६.०५९२.६०
लातूर१०७.६८९४.१६
मुंबई शहर१०६.३१९४.२७
नागपूर१०६.७०९३.२३
नांदेड१०८.७१९५.१५
नंदुरबार१०६.८४९३.३४
नाशिक१०६.८४९३.३४
उस्मानाबाद१०७.०८९३.५८
पालघर१०६.०६९२.५५
परभणी१०९.४७९५.८६
पुणे१०६.७६९३.२५
रायगड१०६.५६९३.०३
रत्नागिरी१०७.४७९३.९३
सांगली१०६.३६९२.९०
सातारा१०७.०४९३.५२
सिंधुदुर्ग१०७.८३९४.३१
सोलापूर१०६.५४९३.०६
ठाणे१०५.९७९२.४६
वर्धा१०६.५१९३.०४
वाशिम१०७.०६९३.५८
यवतमाळ१०७.२५९३.७६

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.