सोलापूर : ट्रिपलसीट चालविताना पकडण्यात आलेली दुचाकी सोडण्यासाठी लाच घेताना सोलापूर शहरात वाहतूक शाखेच्या फौजथराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. त्याच्या विरूध्द जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

श्रीकांत बलभीम जाधव असे कारवाई झालेल्या फौजदाराचे नाव आहे. यातील तक्रारदाराच्या भावाला जोडबसवण्णा चौकात दुचाकी ट्रिपलसीट चालविता शहर वाहतूक शाखेच्या उत्तर विभागातील फौजदार श्रीकांत जाधव यांनी पकडले होते. त्यांची दुचाकी वाहतूक शाखेत आणून जमा करण्यात आली होती. यातील तक्रारदार दुचाकी सोडविण्यासाठी वाहतूक शाखेत फौजदार जाधव यांना भेटले असता त्यांनी २७०० रूपयांची मागणी करून सातशे रूपये दंडाची आँनलाईन पावती दिली. उर्वरीत दोन हजार रूपयांची लाच स्वीकारली. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना जागेवरच ताब्यात घेतले. सहायक पोलीस आयुक्त गणेश कुंभार व पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या पथकाने ही कारवाई केली.

MHADA Mumbai , MHADA Mumbai Extends Deadline for e auction Tender Process, Deadline for e auction Tender Process of 17 Plots in Mumbai, mhada 17 plots auction in mumbai Tender Process , mhada mumbai, mumbai news, e auction tender, mhada e tender 17 plots Extends Deadline,
मुंबईतील १७ भूखंडांच्या ई लिलावाच्या निविदेस ७ मे पर्यंत मुदतवाढ
Mumbai, MHADA, Extends Deadline, E Auction, 17 Plots, Mumbai MHADA, mumbai news, mhada news, marathi news, e auction in mumbai,
मुंबईतील १७ भूखंडांच्या ई-लिलावाच्या निविदेला मुदतवाढ ? एक – दोन दिवसात निर्णय
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास