डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इंग्रजी विभागाचे माजी प्रमुख व ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. रवींद्र किंबहुने (वय ६७) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. इंग्रजी आणि मराठी साहित्याचे ते गाढे अभ्यासक होते. प्रा. किंबहुने यांचा ‘किंबहुना’ निबंधसंग्रह नुकताच प्रसिद्ध झाला. मराठवाडा साहित्य परिषद कार्यकारिणीत त्यांनी विविध पदे भूषविली आहेत. ‘प्रतिष्ठान’ मुखपत्राचे ते संपादक होते. मराठी व इंग्रजी भाषांचा तौलनिक अभ्यास हा त्यांचा अभ्यासाचा प्रमुख विषय होता.
संग्रहित लेख, दिनांक 6th Apr 2013 रोजी प्रकाशित
प्रा. रवींद्र किंबहुने यांचे प्रदीर्घ आजाराने निधन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इंग्रजी विभागाचे माजी प्रमुख व ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. रवींद्र किंबहुने (वय ६७) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. इंग्रजी आणि मराठी साहित्याचे ते गाढे अभ्यासक होते. प्रा. किंबहुने यांचा ‘किंबहुना’ निबंधसंग्रह नुकताच प्रसिद्ध झाला.
First published on: 06-04-2013 at 02:25 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Professor ravindra kimbahune passed away