scorecardresearch

Video – …आणि त्या दिवशी शरद पवारांना अश्रू अनावर झाले! नेमकं असं काय घडलं?

राजकीय वर्तुळात आपल्या भूमिकांमुळे आणि राजकीय डावपेचांमुळे कायमच चर्चेत असणाऱ्या शरद पवारांना ‘त्या’ घटनेमुळे अश्रू अनावर झाले होते!

Sharad-Pawar-PTI2-1
शरद पवार (संग्रहीत छायाचित्र)

शरद पवार हे देशातील एक कणखर आणि आक्रमक नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची स्पष्ट बोलण्याची शैली अनेकवेळा त्यांच्या भाषणातून दिसून येते. पण त्यांच्या आयुष्यात एक घटना अशी घडली की त्यावेळी शरद पवार यांना अश्रू अनावर झाले. त्यावेळी नेमकं काय झालं होतं? हे पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून.

असेच इतरही अनेक माहितीपर व्हिडीओ पाहाण्यासाठी इथे क्लिक करा!

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sharad pawar life story when he heard yashwantrao chavhan death news pmw

ताज्या बातम्या