लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : मिरजेत विसर्जन मिरवणुकीत एका अज्ञाताचा मृत्यू झाला असून गेल्या २८ तासाहून अधिक काळ मिरवणुक सुरु आहे. मिरवणूक संपण्यास अजून तीन तास लागण्याचा अंदाज आहे. मिरज मध्ये गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर एका व्यक्तीचा रात्री संशयास्पद मृतदेह आढळला.

Tragic Death, Pune School Boy, Electrocuted in Stagnant Water, After Heavy Rain, pune news, marathi news,
साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू
one and half years old Girl dies due to snakebite
यवतमाळ : सर्पदंशाने चिमुरडीचा मृत्यू, वेळेवर उपचार न झाल्याने…
Groom dies in UP in wedding day
लग्न सुरू असतानाच नवरा अचानक कोसळला; धडधाकट तरुणाचा एका क्षणात मृत्यू
man killed his wife and daughter by stabbing them with an axe
लग्नाचे निमित्त झाले अन्… पतीने कुऱ्हाडीने सपासप वार करून पत्नी व मुलीला संपवले
24-year-old young man died due to heart attack while practicing for police recruitment
धक्कादायक! पोलीस भरतीचा सराव करताना २४ वर्षीय तरुणाचा ‘हार्टअटॅक’ने मृत्यू
one dead in lightning strikes
बुलढाण्यात पुन्हा अवकाळीचे थैमान; वीज पडून एकाचा मृत्यू, घरावर झाड कोसळले
old lady dies with 5-year-old grandson in tanker accident
टँकर अपघातात ५ वर्षीय नातवासह आजीचा मृत्यू
Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ

मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट, मृतदेहाची ओळखही अद्याप पटली नाही. हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे.

आणखी वाचा-मिरवणुकीतील आवाजाने दोघांचा हृदयविकाराने मृत्यू ; ११ जणांविरुध्द गुन्हा दाखल

दोन दिवसापुर्वी दुधारी व कवठे एकंद येथे मिरवणुकीवेळीच दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. यामुळे अज्ञाताचा मृत्यूही ध्वनीवर्धकाचा दणदणाट असह्य झाल्याने हृदयविकाराचा धक्का बसून मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.

भरपावसात ध्वनीवर्धकाच्या दणदणाटात विसर्जन मिरवणूक सुरु होती. रात्री बारा वाजता वाद्य बंद झाली असली तरी विसर्जन स्थळी गणेश तलावाकडे जाण्यासाठी एकच मार्ग असल्याने मिरवणुक रेंगाळली आहे.