महाराष्ट्र सदनात घडलेली घटना उपाहारगृहातील असुविधांबद्दलचा असंतोष होता. विरोधकांनी त्यास धार्मिक वळण देऊन हीन दर्जाचे राजकारण केले. मराठी कलाकार व लोकप्रतिनिधींना त्याचा उपयोग होणार नसेल तर महाराष्ट्र सदनाचे हॉटेल करून ते सर्वाना खुले करावे, असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. शिवसेना खासदारांच्या कृतीवर गहजब केला जात असताना दुसरीकडे याच काळात सीमेवर पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय सैनिकांवर गोळीबार होत असून त्याबद्दल कोणी काही बोलत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jul 2014 रोजी प्रकाशित
‘महाराष्ट्र सदनाची बांधकामापासूनच चौकशी व्हावी’
महाराष्ट्र सदनात घडलेली घटना उपाहारगृहातील असुविधांबद्दलचा असंतोष होता. विरोधकांनी त्यास धार्मिक वळण देऊन हीन दर्जाचे राजकारण केले.

First published on: 25-07-2014 at 12:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray demands enquiry of maharashtra sadan from construction