19 October 2020

News Flash

अभिषेक आणि ऐश्वर्या करणार हिमेश रेशमियाच्या चित्रपटात भूमिका?

संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमिया हा गेली काही वर्षे बॉलीवूडपासून दुरावला आहे. पण, १९८३ साली शेखर कपूर दिग्दर्शित नसिरुद्दीन आणि शबाना आझमी यांची भूमिका असलेला 'मासूम'

| July 13, 2013 06:45 am

न्यूयॉर्कमध्ये घातली लग्नाची मागणी

संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमिया हा गेली काही वर्षे बॉलीवूडपासून दुरावला आहे. पण, १९८३ साली शेखर कपूर दिग्दर्शित नसिरुद्दीन आणि शबाना आझमी यांची भूमिका असलेला ‘मासूम’ चित्रपटाचा रिमेक करण्यासाठीचे अधिकार हिमेशने विकत घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे.
पती-पत्नीमधील पतीच्या आयुष्यातील सावत्र मुलावर आधारित असलेल्या ‘मासूम’ चित्रपटाच्या कथेने त्यावेळी प्रेक्षकांची मने हळवी झाली होती. आता तब्बल ३० वर्षानंतर हिमेश रेशमियाने चित्रपटाच्या रिमेकसाठी मूळ निर्माता चंदा दत्त आणि देवी दत्त यांच्याकडून चित्रपटाचे अधिकार विकत घेतल्याचे समजते. तसेच, नसिरुद्दीन आणि शबाना यांच्या भूमिका ऐश्वर्या आणि अभिषेक करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘मासूम’च्या रिमेकचे दिग्दर्शन बेदोब्रता पेन करण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2013 6:45 am

Web Title: aishwarya rai and abhishek bachchan to star in himesh reshammiyas next
Next Stories
1 प्राण यांना ‘जंजीर’चा रिमेक पाहण्याची होती उत्सुकता
2 पाहा – मद्रास कॅफे चित्रपटाचा पहिला ट्रेलर
3 ‘सिन्टा’च्या वाद निवारण समितीच्या अध्यक्षपदी राखी सावंत
Just Now!
X