16 February 2019

News Flash

कलर्स मिक्ता पुरस्कारः सेलिब्रेटींच्या व्हॉलीबॉल सामन्यात महेश मांजरेकरांचा संघ विजयी

दुबईत आयोजित करण्यात आलेल्या मिक्ता कलर्स सोहळ्याची रंगत वाढत चालली आहे.

| February 20, 2015 03:35 am

दुबईत आयोजित करण्यात आलेल्या मिक्ता कलर्स सोहळ्याची रंगत वाढत चालली आहे. बुधवारी झालेल्या सेलिब्रेटींच्या क्रिकेट मॅचनंतर गुरुवारी सायंकाळी अबूधाबी येथील अलरहाबीच रिसॉर्टवर सेलिब्रेटींचा व्हॉलीबॉल सामना रंगला.
खोपकर दबंग (अमेय खोपकर), कलानिधी फायटर्स (सुशांत शेलार), भांडारकर बुल्स, अॅन्जीलो लायन्स (महेश मांजरेकर) यांच्या संघात सामना रंगला. चुरशीच्या सामन्यात अॅन्जीलो लायन्स संघ विजयी झाला.
micta
व्हॉबॉल सामन्यानंतर उर्मिला कोठारेने इतर कलाकारांसोबत काढलेले सेल्फि ट्विट केले आहे.
(छाया सौजन्यः उर्मिला कोठारे ट्विटर)

First Published on February 20, 2015 3:35 am

Web Title: colors micta awards
टॅग Micta Awards