News Flash

‘डान्स इंडिया डान्स’मधील स्पर्धक बिकी दासचा अपघात

फूड डीलिव्हरीच काम करायाचा बिकी

'डान्स इंडिया डान्स'च्या ४ थ्या पर्वाचा बिकी सेकेंड रनरअप होता.

‘डान्स इंडिया डान्स’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो पैकी एक आहे. ‘डान्स इंडिया डान्स ४’च्या पर्वाचा स्पर्धक बिकी दासचा शुक्रवारी रात्री अपघात झाला आहे. ‘डान्स इंडिया डान्स ४’च्या उत्कृष्ट डार्न्सपैकी बिकी एक होता. डान्समध्ये करिअर झाले नाही म्हणून बिकी फूड डीलिव्हरी बॉयचं कोलकातामध्ये काम करत होता.

एका वृत्तानुसार, बिकी स्वत: च्या दुचाकीवरून जात असताना त्याला एका दुचाकीने धडक दिली. बिकीचा अपघात झाल्यानंतर त्याच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Biki Das Official (@dasbiki4)

 

View this post on Instagram

 

A post shared by Biki Das Official (@dasbiki4)

आणखी वाचा : आणखी वाचा : आलियाने शेअर केलं बेडरूम सिक्रेट; सेक्स पोजीशनबद्दल केलं भाष्य

बिकी २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डान्स इंडिया डान्स ४’मध्ये स्पर्धक म्हणून होता. या पर्वात श्याम यादव हा विजेता होता तर बिकी दास हा सेकेन्ड रनरप होता. बिकी वेगवेगळ्या ठिकाणी पर्फोमन्स करायचा आणि डान्स कोरिओग्राफर म्हणून काम करत होता. मात्र, करोना काळात काम नसल्याने त्याने गेल्या आठवड्यापासून फूड डीलिव्हरचं काम करायला सुरूवात केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 10:49 am

Web Title: dance india dance s biki das injured in road accident was working as food delivery guy dcp 98
Next Stories
1 ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार मुंबईतील रुग्णालयात दाखल
2 मनी हाइस्ट ५ : ‘हे एक मोठ युद्ध असेल..’, बर्लिन अर्थात पेद्रो अलोन्सोने उलगडला सस्पेन्स
3 मनोरंजन क्षेत्रातील संघटनांशी आज मुख्यमंत्र्यांचा संवाद
Just Now!
X