03 April 2020

News Flash

खरचं अमोल कोल्हेंनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’साठी घर विकलं होतं का?

सकाळी घेतलेली गाडी संध्याकाळी का विकली?

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका आज छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या मालिकेत अभिनेता अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली आहे. या मालिकेच्या निर्मितीसाठी त्यांनी आपलं घर देखील विकलं होतं. अमोल कोल्हे यांनी ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ या कार्यक्रमात तो संपूर्ण किस्सा सांगितला?

काय म्हणाले अमोल कोल्हे?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2020 5:33 pm

Web Title: dr amol kolhe our sold house for swarajya rakshak sambhaji mppg 94
Next Stories
1 कियाराच्या त्या ‘टॉपलेस’ फोटोशूट दरम्यानचा फोटो व्हायरल; फोटोतून झाला नवा खुलासा
2 शिल्पा शेट्टी दुसऱ्यांदा झाली आई
3 ‘ब्रेकअप के बाद’ १३ वर्षांनी करिना म्हणते, “शाहिद आणि माझ्यात…”
Just Now!
X