News Flash

ईषा कोप्पिकरला कन्यारत्नाचा लाभ

बॉलीवूड अभिनेत्री ईषा कोपीकरला २५ जुलैला कन्यारत्नाचा लाभ झाला.

| July 26, 2014 05:43 am

बॉलीवूड अभिनेत्री ईषा कोपीकरला २५ जुलैला कन्यारत्नाचा लाभ झाला. ईषा कोपीकरने २००९ साली नोव्हेंबर महिन्यात व्यवसायिक टिम्मी नारंगसह विवाह केला होता.
ईषा आणि बाळाची प्रकृती ठीक असून आपल्या आयुष्यात अजून एक स्त्री आल्याचे टीम्मी याने सांगितले. लवकरच बाळाचे नाव ठरवले जाईल, असेही तो म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 5:43 am

Web Title: eesha koppikhar gives birth to a baby girl
टॅग : Bollywood
Next Stories
1 ‘कॉमेडी नाइट्स’मध्ये सुनील ग्रोव्हरचे पुनरागमन
2 एडिटर सलमान खान!
3 कॉमनवेल्थ गेम्सच्या ओपनिंगमध्ये झळकली ग्लॅमरस ऐश्वर्या
Just Now!
X