News Flash

‘गुलाब गॅंग’ चित्रपटाचा ट्रेलर आयफामध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता

माधुरी दिक्षीतचा 'गुलाब गॅंग' आणि बुमन इरानींच 'संता बंता' या चित्रपटांचा ट्रेलर 'आयफा पुरस्कार' सोहळ्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा हा मकाउ

| July 2, 2013 10:48 am

माधुरी दिक्षीतचा ‘गुलाब गॅंग’ आणि बुमन इरानींच ‘संता बंता’ या चित्रपटांचा ट्रेलर ‘आयफा पुरस्कार’ सोहळ्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा हा मकाउ येथे होणार आहे.
अनुभव सिन्हाच्या ‘गुलाब गॅंग’ चित्रपटाचे दिग्दर्शन बॉलीवूडमध्ये पदार्पण करणा-या सौमिक सेन याने केले असून माधुरी दिक्षीत, जुही चावला, माही गिल, तनिश्था चॅटर्जी यांनी यात भूमिका केल्या आहेत. तर ‘संता बंता’ चित्रपटाचे दिग्दर्शन आकाशदीप सबीर याने केले आहे. चित्रपटात बूमन इरानी हे संता आणि वीर दास, बंताच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच नेहा धुपिया, लिसा हेडन, राम कपूर आणि जॉनी लिवर यांच्याही भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 10:48 am

Web Title: first look of madhuri dixits gulab gang likely to be unveiled at iifa
Next Stories
1 सोनम-रणबीरच भांडण संपले
2 रोमॅण्टिक हॉलिडेसाठी कॅट-रणबीर जाणार युरोपला?
3 प्रकाश झा बनले अमिताभसाठी ड्रेस डिझायनर
Just Now!
X