27 February 2021

News Flash

‘जय मल्हार’ फेम अभिनेत्री सुरभी हांडे ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर

तयार ठेवा तुमचे प्रश्न..

अभिनेत्री सुरभी हांडे

मराठी मालिका विश्वात ‘जय मल्हार’ या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अशा या मालिकेतील प्रत्येक पात्रही रसिकांच्या रोजच्या आयुष्यातील एक भाग होऊन गेलं. अशाच पात्रांपैकी एक म्हणजे ‘म्हाळसा’, खंडेरायाची अर्धांगिनी. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुरभी हांडेलासुद्धा अल्पावधीत प्रेक्षकांचं प्रेम मिळालं आणि ती लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचली. सुरभी हांडे ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी येणार आहे. तिची ही मुलाखत Loksatta Live फेसबुक पेजवर लाइव्ह पाहता येणार आहे.

सुरभीला प्रश्न विचारण्याची संधी प्रेक्षकांनाही मिळणार आहे. बुधवारी १० जून रोजी संध्याकाळी चार वाजल्यापासून सुरभी ‘LoksattaLive’ या फेसबुक पेजवर लाइव्ह असेल.

या आणि अशा व्हिडीओ मुलाखतींमध्ये फेसबुकवर सहभागी होण्यासाठी लोकसत्ताच्या Loksattalive या फेसबुक पेजला लाइक करा आणि फॉलो करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2020 6:27 pm

Web Title: jai malhar fame actress surbhi hande interview on loksatta digital adda ssv 92
Next Stories
1 बिबट्याची गावकऱ्यांनी काढली मिरवणूक; व्हिडीओ पाहून स्वरा भास्कर संतापली
2 “आजही असं वाटतंय की, इरफान माझ्यासोबतच आहे; माझ्याशी बोलतोय”
3 मुंबई पोलिसांचं ‘उरी’स्टाइल टि्वट; ‘हाऊज द जोश’ऐवजी विचारतायत ‘हा’ प्रश्न
Just Now!
X