News Flash

Video : अभिनेता महेश कोठारेंची ‘धडाकेबाज’ मुलाखत

महेश कोठारे यांची दिलखुलास मुलाखत

मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक म्हणजे महेश कोठारे. ‘दे दणादण’, ‘थरथराट’, ‘झापटलेला’, ‘धडाकेबाज’, ‘धुमधडाका’ असे असंख्य सुपरहिट चित्रपट देणारे महेश कोठारे यांनी छोट्या पडद्यावरही तितक्याच यशस्वीरित्या वाटचाल केली आहे. लवकरच त्यांची दख्खनचा राजा ज्योतिबा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने त्यांनी ‘लोकसत्ताच्या डिजिटल अड्डा’वर हजेरी लावली होती.

दरम्यान, ‘लोकसत्ता ऑनलाइन’सोबत रंगलेल्या या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या मालिकेविषयी, चित्रपटांविषयी अनेक गोष्टींवर चर्चा केली. त्याचबरोबर त्यांनी अभिनेता अशोक सराफ, दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यातील मैत्रीचे अनेक किस्सेदेखील सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 12:52 pm

Web Title: loksatta digital adda webinar with actor director mahesh kothare uncut interview ssj 93
Next Stories
1 या प्रसिद्ध अभिनेत्रीला करोनाची लागण; शोमधील कलाकारही झाले होम क्वारंटाइन
2 टायगर श्रॉफचं वर्कआऊट पाहून व्हाल थक्क; फिट राहण्यासाठी करतो ‘ही’ मेहनत
3 KBC 12: स्पर्धकाने ५० लाख रुपयांच्या ‘या’ प्रश्नाला सोडला खेळ, तुम्हाला माहिती आहे का उत्तर?
Just Now!
X