News Flash

राणी मुखर्जी देणार गोड बातमी

गेले काही दिवस राणी मुखर्जी माध्यमांपासून दूर दूर राहत आहें.

गेले काही दिवस राणी मुखर्जी माध्यमांपासून दूर दूर राहत आहें. ती गरोदर असल्यामुळे माध्यमांपासून दूर राहत असल्याची चर्चा ही रंगू लागली होती. पण, ही बातमी खरी असल्याची आता पुष्टी झाली आहे.


राणी मुखर्जीचा एक फोटो व्हायरल झाला आहे. फ्लोरल मॅक्सी ड्रेस परिधान केलेली राणी यात दिसते. तिच्यासोबत अजून काही व्यक्तीही दिसत आहेत. पण, ते नक्की कोण आहेत हे सांगता येत नाही. त्यापैकी राखाडी टीशर्टमधील व्यक्ती आदित्य चोप्रा असण्याची शक्यता आहे. अलीकडेच राणीची वहिनी आणि टीव्ही अभिनेत्री ज्योती मुखर्जीने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राणी गरोदर असल्याचे सांगितले होते. पुढच्यावर्षी जानेवारीत तिचे बाळंतपण होईल. राणी मुखर्जीने २०१४मध्ये निर्माता आदित्य चोप्रासोबत लग्न केले. या लग्नाच केवळ त्यांचे जवळचे मित्र सहभागी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2015 1:14 pm

Web Title: pregnant rani mukerji shows off her baby bump
टॅग : Rani Mukerji
Next Stories
1 मुलगी कृष्णाच्या ‘त्या’ फोटोवर जॅकी श्रॉफ म्हणाला..
2 काय होती ‘त्या’ ‘हीरो’ची दहा वैशिष्ट्ये!
3 तिकीट पाठवा, सलमानचा ऑटोग्राफ मिळवा!
Just Now!
X