10 August 2020

News Flash

सलमानच्या बाप्पाला चॉकलेटच्या मोदकांचा नैवैद्य

बॉलीवूडमध्ये अभिनेता सलमान खान आणि त्याचे कुटुंबिय प्रत्येक सण उत्साहात साजरा करण्यासाठी ओळखले जातात.

बॉलीवूडमध्ये अभिनेता सलमान खान आणि त्याचे कुटुंबिय प्रत्येक सण उत्साहात साजरा करण्यासाठी ओळखले जातात. याच खान कुटुंबियांच्या घरी दरवर्षी गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. यंदाही सलमानच्या घरी गणपती विराजमान झाला असून सलमानची बहीण अर्पिताने ट्विटरवर त्याचे फोटो शेअर केले आहेत. याशिवाय, गणपतीसाठी खास चॉकलेटच्या मोदकांचा नैवेद्य तयार करण्यात आला आहे. गणपतीच्या दर्शनासाठी सलमानच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना या मोदकांचा प्रसाद दिला जाणार आहे.

Yummy different kinds of eggless chocolate modaks made by Pooja & her team at Le 15 as giveaways for our guest ?thanks Pooja

A photo posted by Arpita Khan Sharma (@arpitakhansharma) on

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2015 1:34 pm

Web Title: salman khan and family bring ganpati home get special chocolate modaks for friends
Next Stories
1 ‘गझल’ रुपेरी पडद्यावर!
2 भारतात पाऊल ठेवायची माझी इच्छाही नाही- मिया खलिफा
3 ‘कोंबडी पळाली’नंतर आता ‘कोंबडा पळाला..’
Just Now!
X