06 July 2020

News Flash

माझ्यावर ओढावलेल्या संकटांना मीच जबाबदार- सलमान खान

चांगल असो किंवा वाईट बॉलीवूडचा दबंग सलमान खान हा नेहमीच चर्चेत असतो.

माझ्यावर ओढावलेल्या संकटांना मीच जबाबदार असल्याचे सलमानने म्हटले.

चांगल असो किंवा वाईट बॉलीवूडचा दबंग सलमान खान हा नेहमीच चर्चेत असतो. आपल्यावर ओढावलेल्या संकटांना आपण स्वतःच कारणीभूत असल्याचे त्याने म्हटले आहे.
“मला नाही वाटतं माझ्या आयुष्यात कुणा दुस-याने संकट आणली आहेत. जर याला कोणी जबाबदार असेल तर – ते माझे नशीब, नियती आणि मी,” असे सलमान ‘बिग बॉस ९’ या रिअॅलिटी शोच्या पत्रकार परिषदेवेळी म्हणाला. मी जर आयुष्यात पुढे गेलो असेन तर त्याचे श्रेय माझे कुटुंबिय, मित्रमंडळी आणि मिडियाला जाते, असेही तो म्हणाला. सहाव्यांदा सलमान बिग बॉसच्या सूत्रसंचालकाचे पद भूषवत आहे.’बिग बॉस’चे नववे पर्व ११ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2015 2:23 pm

Web Title: salman khan i am responsible for my troubles
टॅग Salman Khan
Next Stories
1 क्या ‘जजबा’ती सवाल पूछा है, ऐश्वर्याबद्दलच्या प्रश्नावर सलमानचे उत्तर
2 ‘बीपी’नंतर आता ‘न्यूड’!
3 मल्टीस्टारर ‘शासन’
Just Now!
X