नुकताच मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे य़ाने लोकसत्ता ऑनलाइनशी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. तसेच त्याने त्याच्या आयुष्यातील काही खास किस्से आणि अनुभव देखील शेअर केले आहे. तसेच त्याने स्वत: लिहिलेल्या कविता देखील सादर केल्या. चला पाहुया संकर्षण कऱ्हाडे सोबत मारलेल्या गप्पा आणि विशेष म्हणजे त्याच्या कविता…