21 September 2020

News Flash

फर्स्ट लूकमध्ये पहा सोनाक्षी, अर्जुनचे ‘तेवर’

सोनाक्षी सिन्हा आणि अर्जुन कपूरच्या आगामी 'तेवर' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला असून, दोघेही यात त्यांचे तेवर दाखविताना दिसत आहेत.

| October 13, 2014 10:58 am

सोनाक्षी सिन्हा आणि अर्जुन कपूरच्या आगामी ‘तेवर’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला असून, दोघेही यात त्यांचे तेवर दाखविताना दिसत आहेत.
sonakshi-tevar1
पहिल्या छायाचित्रात सोनाक्षी संपूर्णपणे दबंग रुपात नाचताना दिसते.
arjun-tevar
दुस-या छायाचित्रात अर्जुन कपूर हा मनोज बाजपेयीसोबत लढताना दिसतो.
sonakshi-tevar
तर, तिस-या छायाचित्रात सोनाक्षी ही सोनेरी रंगाच्या पोशाखात नृत्य करताना तिची अदा दाखविते आहे. चित्रपटात सोनाक्षीने आग्रा येथे राहणा-या मुलीची भूमिका साकारली असून अर्जून हा सलमानच्या चाहत्याच्या भूमिकेत दिसेल. श्रुती हसनने यात ‘मदामिया’ हे आयटम गाणे केले आहे. २००३ साली प्रदर्शित झालेल्या ;ओक्कडू; चित्रपटचा रिमेक असलेल्या ;तेवर;चे दिग्दर्शन अमित शर्माने केले असून बॉनी कपूर आणि संजर कपूर हे याचे निर्माते आहेत. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2014 10:58 am

Web Title: sonakshi sinha arjun kapoor show tevar in the first look of the movie
Next Stories
1 पाहाः शाहरुख, दीपिका, अभिषेकचे ‘नॉनसेन्स की नाइट’ गाणे
2 स्पृहा जोशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
3 पाहाः ‘हॅप्पी न्यू इयर’मधील ‘मोहिनी’चा हिंग्लीश अंदाज
Just Now!
X