25 October 2020

News Flash

“सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है”; वाचा स्वातंत्र्यदिनावर गाजलेले शेर

"अँधेरे हार गए ज़िंदाबाद हिन्दोस्तान"; वाचा अफलातून शेर

आज १५ ऑगस्ट आपला स्वातंत्र्यदिन. आज देशभरात मोठ्या उत्साहात स्वातंत्रदिन साजरा केला जात आहे. स्वातंत्रदिनावर आधारित अनेक गाणी, अनेक कविता, चित्रपट, मालिका आजवर आपण पाहिल्या असतील. आता आपण काही गाजलेले शेर वाचणार आहोत.

सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
देखना है ज़ोर कितना बाज़ू-ए-क़ातिल में है

– बिस्मिल अज़ीमाबादी

 

दिल से निकलेगी न मर कर भी वतन की उल्फ़त
मेरी मिट्टी से भी ख़ुशबू-ए-वफ़ा आएगी

– लाल चन्द फ़लक

 

इसी जगह इसी दिन तो हुआ था ये एलान
अँधेरे हार गए ज़िंदाबाद हिन्दोस्तान

– जावेद अख़्तर

 

उस मुल्क की सरहद को कोई छू नहीं सकता
जिस मुल्क की सरहद की निगहबान हैं आँखें

– अज्ञात

 

हम भी तिरे बेटे हैं ज़रा देख हमें भी
ऐ ख़ाक-ए-वतन तुझ से शिकायत नहीं करते

– खुर्शीद अकबर

 

भारत के ऐ सपूतो हिम्मत दिखाए जाओ
दुनिया के दिल पे अपना सिक्का बिठाए जाओ

– लाल चन्द फ़लक

 

कहाँ हैं आज वो शम-ए-वतन के परवाने
बने हैं आज हक़ीक़त उन्हीं के अफ़्साने

– सिराज लखनवी

 

ऐ ख़ाक-ए-वतन अब तो वफ़ाओं का सिला दे
मैं टूटती साँसों की फ़सीलों पे खड़ा हूँ

– जावेद अकरम फ़ारूक़ी

 

मैं ने आँखों में जला रखा है आज़ादी का तेल
मत अंधेरों से डरा रख कि मैं जो हूँ सो हूँ

– अनीस अंसारी

 

क्या करिश्मा है मिरे जज़्बा-ए-आज़ादी का
थी जो दीवार कभी अब है वो दर की सूरत

– अख़्तर अंसारी अकबराबादी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशवासीयांना अधिकाधिक आत्मनिर्भर होण्याचा यावेळी त्यांनी संदेश दिला. “स्वातंत्र्यदिनाच्या शुभ मुहुर्तावर देशवासीयांना खूप खूप शुभेच्छा, जय हिंद!” असं ट्विट करूनही पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्या दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 11:53 am

Web Title: the most famous shayari on 15 august independence day of india mppg 94
Next Stories
1 इतिहास तेव्हाच घडतो जेव्हा महिला… ; प्रियांकाने दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
2 इतिहास तेव्हाच घडतो जेव्हा महिला… ; प्रियांकाने दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
3 माजी मिस इंडियापाठोपाठ बहिणीलाही करोनाची लागण
Just Now!
X