News Flash

Top 10 News: यशराज स्टुडिओला पालिकेच्या नोटीसपासून ते जेम्स बॉन्डपर्यंत

जाणून घ्या मनोरंजन विश्वातील घडामोडी एका क्लिकवर

‘माय नेम इज बॉन्ड जेम्स बॉन्ड’ असे म्हणत अभिनेता पियर्स ब्रॉसननने अनेक बॉन्डपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली. कोणत्याही संकटाला सामोरे जाणारा आपल्या शत्रूवर बुद्धी चातुर्याने मात करणारा जेम्स बॉन्ड पियर्स ब्रॉसननने खुबीने रंगवला. मात्र याच जेम्स बॉन्डची अर्थात पियर्स ब्रॉसननची भारतातील पान मसाला कंपनीने फसवणूक केली आहे.

भारतीय पानमसाला कंपनीने चक्क ‘जेम्स बॉन्ड’ला फसवले

…म्हणून अजय देवगणने त्याचे नाव बदलले

PHOTOS : असं झालं आमिरचं ‘परफेक्ट’ बर्थडे सेलिब्रेशन

अभिनय नव्हे, तर ‘या’ श्रेत्रात करिअर करण्याचा श्रीदेवी यांच्या धाकट्या मुलीचा निर्णय

टॅक्सी ड्रायव्हरकडून उपासना सिंगचा विनयभंग करण्याचा प्रयत्न

चॉकलेट बॉय स्वप्नीलचं खलनायकी रुप पाहण्यासाठी सज्ज व्हा

Happy Birthday Alia: न केलेल्या मदतीसाठी आलियाने मानले वडिलांचे आभार

ऋषी कपूर पुन्हा बरळले, म्हणे काही कलाकारांना अभिनयच जमत नाही

अवैध बांधकाम प्रकरणी यशराज स्टुडिओला पालिकेची नोटीस

मृत्यूपूर्वी नरेंद्र झा यांनी केले होते ‘हे’ प्लॅनिंग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2018 8:36 pm

Web Title: top 10 news aamir khan narendra jha yash raj studio aalia bhatt ajay devgn sridevi upasana singh
Next Stories
1 रॉकिंग राऊत!
2 १२ वर्षांनी ही सुपरहिट जोडी टीव्हीवर करणार ‘कमबॅक’
3 जेनिफर विंगेटच्या ‘बेपनाह’मध्ये दिसणार प्रेमाची नवी छटा
Just Now!
X