बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळाल्यानंतर प्रत्येक अभिनेता आणि अभिनेत्रीच्या नावे एखादा टॅग जोडला जातो. सांगायचंच झालं तर, ज्याप्रमाणे शाहरुख खानला ‘बादशाह खान’ किंवा सलमानला ‘दबंग खान’ असं म्हटलं जातं अगदी त्याचप्रमाणे माधुरी दीक्षितला ‘धक धक गर्ल’ म्हणून ओळखलं जातं. १९९० मध्ये आलेल्या ‘बेटा’ चित्रपटातील या गाण्याने माधुरीचं नशीब पालटलं होतं. पण तुम्हाला माहितीये का, आजही माधुरीची ओळख असलेल्या या गाण्यासाठी माधुरी दीक्षित पहिली पसंत नव्हती.

इंद्रकुमार यांनी ‘बेटा’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. चित्रपटात अनिल कपूर मुख्य भूमिकेत होता. त्यावेळी प्रेक्षकांनी अनिल कपूर – श्रीदेवी जोडीला डोक्यावर घेतलं होतं. त्यामुळे प्रसिद्ध असणारी अनिल कपूर – श्रीदेवी जोडी आपल्याही चित्रपटात असावी अशी इंद्रकुमार यांची इच्छा होती. दोघांची जोडी असली की चित्रपट हिट होण्याची १०० टक्के शाश्वती असायची. पण श्रीदेवीने मात्र या चित्रपटात काम करण्यास स्पष्ट नकार दिला होता. अनिल कपूरसोबत खूप चित्रपट करत असल्याचं कारण देत त्यांनी हा चित्रपट नाकारला होता.

Happy Birthday Madhuri : जेव्हा माधुरीने फोटोशूटमध्ये तब्बल १२० रिटेक घेतले

एकेकाळी माधुरी दीक्षितला आवडायचा ‘हा’ भारतीय क्रिकेटर

‘हे’ कारण सांगून सुरेश वाडकरांनी नाकारलं होतं माधुरीचं स्थळ

‘ये हैं मोहब्बते’फेम करणच्या आयुष्यात येणार नवा पाहुणा

आजारपणामुळे मिथुन चक्रवर्ती उपचारासाठी दिल्लीला रवाना

अजय देवगणच्या हेलिकॉप्टरला अपघात; जाणून घ्या त्या व्हायरल मेसेजमागील सत्य

अरेच्चा…! ही अभिनेत्री तर हुबेहूब सोनिया गांधी यांच्यासारखी बोलतेय

‘कान’ मधील ‘ऐश्वर्य’ भारतात परततं तेव्हा

‘राजी’ पाहिल्यानंतर आलियासाठी त्यांनी लिहिला भावनिक संदेश

PHOTOS : ‘कान’मध्ये नववधू सोनमचा ब्रायडल अंदाज