20 September 2020

News Flash

पाहाः शाहरुख, दीपिका, अभिषेकचे ‘नॉनसेन्स की नाइट’ गाणे

वेडेपणा काय असतो फराह खानचे चित्रपट पाहिले की दिसून येते. खासकरुन चित्रपटातील तिच्या गाण्यामुळे.

| October 13, 2014 10:28 am

वेडेपणा काय असतो फराह खानचे चित्रपट पाहिले की दिसून येते. खासकरुन चित्रपटातील तिच्या गाण्यामुळे.
तिच्या आगामी ‘हॅप्पी न्यू इयर’ चित्रपटातील ‘नॉनसेन्स की नाइट’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणे खरचं त्याच्या शिर्षकास साजेसेच आहे. नृत्य आणि संगीत प्रेमींना आवडेल इतके हे गाणे खास नसले तरी चित्रपटातील कलाकारांची मजेशीर नृत्य यात पाहायला मिळते. मिका सिंगने हे गाणे गायले आहे. शाहरुख खान, दीपिका पादुकोण, अभिषेक बच्चन, सोनू सूद, बोमन इराणी आणि विवान शाहवर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2014 10:28 am

Web Title: watch srk deepika abhishek go nonsensical in nonsense ki night
Next Stories
1 स्पृहा जोशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
2 पाहाः ‘हॅप्पी न्यू इयर’मधील ‘मोहिनी’चा हिंग्लीश अंदाज
3 .. जेव्हा जॅकी भगनानी ‘मलाला’ला ‘मसाला’ असे संबोधतो
Just Now!
X