scorecardresearch

गोष्ट पडद्यामागची भाग १४: अमिताभ बच्चन, जया आणि रेखा यांच्या खऱ्या आयुष्यावरील चित्रपट?

सिनेमाचे पडद्यामागचे किस्से आणि रंजक कथा लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘गोष्ट पडद्यामागची’ या व्हिडीओ सीरिजमध्ये आता पाहता येणार आहेत

१९८१ साली सिलसिला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअर्सच्या रंगल्या होत्या. त्यातच अमिताभ, जया आणि रेखा एकाच चित्रपटात दिसणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या चित्रपटाचं दिग्दर्शन यश चोप्रा यांनी केलं आहे. तर यशराज फिल्मच्या बॅनरखालीच या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. आजच्या ‘गोष्ट पडद्यामागची’ या व्हिडीओ सीरिजमध्ये आपण ‘सिलसिला’ या चित्रपटाचे पडद्यामागील काही खास किस्से जाणून घेणार आहोत.

अशाच अनेक चित्रपटांचे पडद्यामागचे किस्से आणि रंजक कथा लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘गोष्ट पडद्यामागची’ या व्हिडीओ सीरिजमध्ये आता पाहता येणार आहेत. भारतीय सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय सिनेमांचे पडद्यामागचे रंजक किस्से जाणून घेण्यासाठी Loksatta Live या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पाहायला विसरू नका ‘गोष्ट पडद्यामागची’ ही खास व्हिडीओ सीरिज.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amitabh bachchhan jaya bachchhan rekha silsila mvoie behind the story avb

ताज्या बातम्या