बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अंकिता ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. अंकिता पती विकी जैनसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. लग्नानंतरची त्या दोघांची ही पहिली होती. त्यामुळे त्या दोघांच्या होळीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

अंकिता आणि विकी यांचा हा व्हिडीओ अंकिताच्या फॅन क्लबने शेअर केला आहे. लग्नानंतरची पहिली होळी असल्याने ते दोघे होळीचा आनंद घेत असल्याचे दिसले. पण या व्हिडीओत . अंकिता समोरून चालत येते आणि विकीवर भडकल्याचे दिसते. तर विकी तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. हा सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. यात दोघेही गुलाबी रंगाने रंगलेले दिसत आहेत. अंकिता समोरून चालत येते आणि विकीवर रागावते. हा व्हीडिओ खूप व्हायरल होतोय. अंकिता आणि विकीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : “मराठी आहात तर मराठीतच बोलूया…”, अक्षय कुमारच्या फोन संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल

आणखी वाचा : ‘पावनखिंड’नंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर घेऊन येत आहेत ‘शेर शिवाजी’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंकिता आणि विकी दोघेही नुकतेच स्टार प्लसचा शो ‘स्मार्ट जोडी’मध्ये दिसले. या शोमध्ये दोघेही रोमँटिक मूडमध्ये दिसले. अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता विकी जैनसोबत रिलेशनशीपमध्ये आली. या दोघांनी नुकतंच लग्न केलं आहे.