बॉलीवूड अभिनेत्री आणि रितेश देशमुखची पत्नी जेनेलिया देशमुख ही लवकरचं आई होणार आहे. बाळाची चाहूल लागल्यापासून जेनेलियाच्या चेह-यावर अधिकाधिक तेज येऊ लागले आहे. ती अजून सुंदर दिसायला लागली आहे. रितेशही तिची खूप काळजी घेत असल्याचे दिसून येते. अर्पिता खानच्या रिसेप्शनला बॉलीवूडची ही सुंदर जोडी उपस्थित होती. यावेळी रितेश जेनेलियाची काळजी घेताना दिसला. हे छायाचित्र तर या दोघांमधील निखळ प्रेम दाखवून देते.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Nov 2014 रोजी प्रकाशित
रितेश-जेनेलियाला चाहूल बाळाची
बॉलीवूड अभिनेत्री आणि रितेश देशमुखची पत्नी जेनेलिया देशमुख ही लवकरचं आई होणार आहे.
First published on: 22-11-2014 at 01:03 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aww these photos of riteish deshmukh mommy to be genelia deshmukh are making our hearts happy