
या चित्रपटाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा एक मुकपट आहे.

या चित्रपटाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा एक मुकपट आहे.

सध्या सुरु असलेल्या बॉयकॉट बॉलिवूड या ट्रेंडवर आणि कलाकारांच्या स्टारडमबद्दल त्यांनी भाष्य केलं आहे.

विवेक अग्निहोत्री ‘दिल्ली फाईल्स’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत.

जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल खुलासा केला आहे.

नुकतीच बॉलीवूड सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोल लालबाग येथील दुर्गा देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचली.

आता या चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

'गॉडफादर'च्या ट्रेलर लॉंच दरम्यान सलमान खानने तो एका आगामी चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेता राम चरणबरोबर स्क्रीन शेअर करणार असल्याचे सांगितले.

नुकत्याच एका मुलाखतीत तिला तिच्या आधीच्या बॉयफ्रेंडबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने दिलेल्या उत्तराने सर्वजण आश्चर्याचकित झाले.

आपल्या करियरची सुरवात तिने मॉडेलिंग क्षेत्रापासून केली. त्यानंतर तिने काही जाहिरातींमध्ये काम केले.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या बॉडी डबल असलेल्या सागर पांडेचं ३० सप्टेंबरला निधन झालं.

शाहरुख खान पाहुणा कलाकार म्हणून दिसण्याची शक्यता आहे.

'पोन्नियिन सेल्वन' आणि 'विक्रम वेधा' यांच्यात बॉक्स ऑफिसवर तगडी स्पर्धा आहे.