
आता या चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

आता या चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

'गॉडफादर'च्या ट्रेलर लॉंच दरम्यान सलमान खानने तो एका आगामी चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेता राम चरणबरोबर स्क्रीन शेअर करणार असल्याचे सांगितले.

नुकत्याच एका मुलाखतीत तिला तिच्या आधीच्या बॉयफ्रेंडबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने दिलेल्या उत्तराने सर्वजण आश्चर्याचकित झाले.

आपल्या करियरची सुरवात तिने मॉडेलिंग क्षेत्रापासून केली. त्यानंतर तिने काही जाहिरातींमध्ये काम केले.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या बॉडी डबल असलेल्या सागर पांडेचं ३० सप्टेंबरला निधन झालं.

शाहरुख खान पाहुणा कलाकार म्हणून दिसण्याची शक्यता आहे.

'पोन्नियिन सेल्वन' आणि 'विक्रम वेधा' यांच्यात बॉक्स ऑफिसवर तगडी स्पर्धा आहे.

हृतिक रोशन याची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद यांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे.

सुझान खान आणि गर्लफ्रेंड सबा आझाद यांनी दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेत आहेत.

विक्रम वेधा’ मधील एक विशिष्ट सीन त्याच्या देशद्रोही चित्रपटातून कॉपी करण्यात आला होता.

सैफने त्याच्या जुन्या चित्रपटाशी संबंधित एक किस्सा शेअर केला.

यावर्षी ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ हा सर्वोच्च सन्मान देऊन त्यांना गौरवण्यात आले.