‘कल हो ना हो’ आणि ‘द-डे’ या चित्रपटांनी प्रसिद्धीच्या झोतात आलेला दिग्दर्शक निखिल अडवाणी याला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. औषधांची रिअॅक्शन झाल्यामुळे त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिलला आज रुग्णालयातून घरी पाठविण्यात येण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Dec 2013 रोजी प्रकाशित
‘द-डे’चा दिग्दर्शक निखिल अडवाणी रुग्णालयात
'कल हो ना हो' आणि 'द-डे' या चित्रपटांनी प्रसिद्धीच्या झोतात आलेला दिग्दर्शक निखिल अडवाणी याला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

First published on: 30-12-2013 at 03:24 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: D day director nikhil advani hospitalised