Shakti Mohan Interview : शक्ती मोहन ही प्रसिद्ध डान्सर, कोरिओग्राफर आणि टीव्ही पर्सनॅलिटी आहे. शक्तीने आतापर्यंत अनेक डान्स रिअॅलिटी शो जज केले आहेत. ती सध्या भारतातील आघाडीची डान्सर व कोरिओग्राफर आहे. आज द सुविर सरन शोमध्ये तिची नृत्याची आवड, आवडीसाठी करावा लागलेला संघर्ष आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी करावी लागलेली मेहनत, याबद्दल सांगितलं.
स्वप्नांच्या मागे धावणारी आणि डान्समधून यश मिळवणारी मुलगी, पाहा शक्ती मोहनची LIVE मुलाखत
Shakti Mohan Interview : डान्सर शक्ती मोहनची लाइव्ह मुलाखत
Written by एंटरटेनमेंट न्यूज डेस्क
Updated:

First published on: 02-05-2025 at 20:00 IST | © IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous dancer shakti mohan live interview indian express hrc