आमिर खानचा बहुचर्चित ‘पीके’ हा चित्रपट येत्या १९ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटासोबतच अनुष्का शर्मानिर्मित ‘एनएच १०’ या चित्रपटाचे ट्रेलर प्रसिद्ध होणार आहे. त्याचसोबत अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तरच्या ‘वजीर’चा टीझरही यावेळी प्रसिद्ध होणार आङे. ‘वजीर’चे नाव पूर्वी ‘दो’ असे होते. नंतर हे नाव बदलण्यात आले. या चित्रपटात अमिताभ हे बुद्धिबळ चॅम्पियन, तर फरहान अख्तर दहशतविरोधी पथक अधिकाऱ्याच्या भूमिकेत असेल. अदिती राव हैदरीदेखील या चित्रपटात झळकेल.
संग्रहित लेख, दिनांक 8th Dec 2014 रोजी प्रकाशित
आमिर खानचा बहुचर्चित ‘पीके’ हा चित्रपट येत्या १९ डिसेंबरला होणार प्रदर्शित
आमिर खानचा बहुचर्चित ‘पीके’ हा चित्रपट येत्या १९ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.

First published on: 08-12-2014 at 03:12 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farhan akhtar amitabh bachchans wazir teaser to release with pk