७० च्या अनेक पौराणिक चित्रपट प्रदर्शित झाले. पण ३० मे १९७५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘जय संतोषी माँ’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. मोठे सेट, थोडेथोडके कॅमेरा वर्क, कमी बजेटमधील हा साधा सरळ चित्रपट प्रेक्षकांना भावला. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जबरदस्त क्रेझ पाहायला मिळाली. काही ठिकाणी संतोषी मातेचे देऊळ उभारले गेले. तर काही ठिकाणी प्रेक्षक हार, नारळ घेऊन चित्रपट पाहण्यासाठी गेले. तर काही प्रेक्षक हे प्रामुख्याने शुक्रवारीच ‘जय संतोषी माँ’ हा चित्रपट पाहू लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोष्ट पडद्यामागची भाग २४ : डॉन हाजी मस्तान आणि दीवार कनेक्शन माहित आहे का?

अशाच अनेक कलाकाराशी संबंधीत आणि चित्रपटांचे पडद्यामागचे किस्से व रंजक कथा लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘गोष्ट पडद्यामागची’ या व्हिडीओ सीरिजमध्ये आता पाहता येणार आहेत. भारतीय सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय सिनेमांचे पडद्यामागचे रंजक किस्से जाणून घेण्यासाठी Loksatta Live या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पाहायला विसरू नका ‘गोष्ट पडद्यामागची’ ही खास व्हिडीओ सीरिज.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goshta padyamagchi episode 25 know about the jay santoshi ma movie dcp
First published on: 01-03-2022 at 17:54 IST