‘एक्सप्रेस अड्डा’मध्ये प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेते, लेखक आणि व्हाईट हाऊसचे माजी कर्मचारी – काल पेन यांच्याशी खास संवाद साधण्यात आला. काल पेन हे हॅरोल्ड अँड कुमार गो टू व्हाईट कॅसल (२००४) मधील त्यांच्या उत्कृष्ट भूमिकेसाठी आणि द नेमसेक (२००६) मधील त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. पाहा त्यांची लाइव्ह मुलाखत…